चांगुलपणाचा बुरखा पांगरुन लोकांना फसवणाऱ्या व स्त्रियांचं शोषण करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक काही कमी नाहीत. अशाच प्रवृत्तीवर भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ही मर्डर मिस्ट्री आता लवकरच उलगडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिकेतील देवी सिंग अर्थात खलनायकाला भर लग्नात पोलीस बेड्या ठोकणार आहेत. या भागाचा प्रोमो नुकताच झी मराठीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Devmanus #Devisingh #Acpdivya #Nehakhan #Kirangaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber